Shashwad Babalgaon
Sep 111 min read
Shri SitaRamChandra Kakad Arti
॥ श्रीसीतारामचंद्राची काकड आरती ॥ कांकड आरती पूर्णब्रह्म श्रीरामा । जगदानंदधामा ॥ उजळली निजात्मज्योती । उजळली निजात्मज्योती । दाविली पूर्णकामा ॥ ध्रु. ॥ अष्टचक्र नवद्वार पुरीं अरुणोदय झाला । पुरीं अरुणोदय झाला ॥ विलोपोनि मायानिशी । विलोपोनि मायानिशी । बोधभानु उगवला ॥ १ ॥ प्रणवाचें कोदंड धरोनी आत्माराम प्रगटला । आत्माराम प्रगटला ॥ भेदूनि दशमुख-भ्रम । भेदूनि दशमुख-भ्रम । अद्वय प्रकाशिला ॥ २ ॥ मूळप्रकृति जानकी लीला विस्तारिते साची । विस्तारिते साची ॥ साक्षी तूंचि कूटस्थ रामा

